Club News
  • No News reported.

MEETING DETAILS

Social Sensation

 10 January 2020
 Erica Club House, Magarpatta city, Pune.
 PDG Rtn. Mohan Palesha
 
 
 Meeting Call to Order 8.00 National anthem 8.02 Welcome Guest 8.05 I think no need of introduction Directly handover the Mike to Guest. 50 min. Vote of Thanks including Token of Love - Momento. Cake cutting ceremony Meeting will adjourn. Followed by Dinner.
 14
 Meetingwas Called to Order by President Rtn. Mukesh Soni followed by National anthem. # रोटरी क्लब ऑफ पुणे मगर पट्टा एला इट,हडपसर क्लब,व्हायब्रंट ई्स्ट क्लब ,मगर पट्टा सिटी क्लब यांनी एकत्र ' सामाजिक संवेदना ' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले.सर्व च क्लब चे लाडके आणि उत्कृष्ट वक्ते,शायर पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर(PDG)मोहन पालेशा हे प्रमुख अतिथी होते.सामजिक संवेदना हा विषय त्यांनी खुप छान प्रकारे सर्वासमोर मांडला. PDG मोहन पालेशा यांनी समाजाप्रती बघण्याचा दृष्टिकोन छान प्रकारे मांडला.समाजातील विषमता ,असुरक्षितता यासगळ्या विषयाच्या पुढे जाऊन service above self काम करण्याची गरज आहे हे त्यांनी इथं व्यक्त केलं आणि रोटरी कशी काम करते हेही नमूद केलं.once a Rotarian always a Rotarian हेही मनावर बिंबवलं. फक्त सामाजिक संवेदनाच नाही तर नात्यांमधील संवेदना ही त्यांनी खुप छान प्रकारे मांडली..खुप खुप सुंदर मांडणीमुळे कुठेतरी बोथट होत जाणारी सामाजिक जाणीव पुन्हा एकदा सगळ्याच्या मनामध्ये जागृत झाली.
 
 
 Regular
Images